KALKI 2898 AD box office collection
प्रभासचा बहुप्रतिक्षित KALKI 2898 AD चित्रपट गेल्या गुरुवारी म्हणजेच २७ जूनला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आणि बघता बघता फक्त ५ दिवसात चित्रपटाने आतापर्यंतचे सर्व कमाईचे रेकॉर्डस् मोडून काढले आहेत. KALKI 2898 AD चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल फारच उत्सुकता होती आणि चित्रपट कधी रिलीज होतोय या प्रतीक्षेत असतानाच अवघ्या ५ दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा टप्पा पार पडलाय. ( KALKI 2898 AD box office collection )
जगभरात KALKI 2898 AD या चित्रपटाची क्रेझ वाढतच चालली आहे आणि सर्व चाहते प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन, दीपिका पदुकोण, राणा डुग्गुबाती यांच्या कामाचे कौतुक करतायत. ( KALKI 2898 AD box office collection )
KALKI 2898 AD box office collection
KALKI 2898 AD चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना एवढी उत्सुकता का आहे जाणून घ्या
आतापर्यंत भारतीय सिनेमाच्या इतिहासात बनणारा पहिला सायन्स फिक्शन ऍक्शन चित्रपट आहे. सुरवातीला Kalki 2898 AD हा चित्रपट तेलगूमध्ये चित्रित करण्यात येणार होता पण नंतर काही दृश्ये हिंदीमध्ये चित्रित करण्यात आली.
Kalki 2898 AD या चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेची सफर होईल जसा हॉलिवूडमध्ये “अवतार” चित्रपटासाठी एका वेगळ्या विश्वाची निर्मिती केली होती तसंच काही पोस्ट-अपोकॅलिप्टिक जगाचा सेट या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला होता. हिंदू धर्मग्रंथावर आधारित असलेल्या Kalki 2898 AD या चित्रपट अमिताभ बच्चन, कमल हसन, प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि ब्रम्हानंदम यांच्या प्रमुख भूमिका आहे. ( KALKI 2898 AD box office collection )
KALKI 2898 AD box office collection
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) KALKI 2898 AD box office collection
Kalki 2898 AD या चित्रपटाचे शीर्षक हिंदू पुराणिक धर्मग्रंथावर आधारित असलेल्या भगवान विष्णू यांच्या कलियुगातील “कल्की” अवतारावर आधारित आहे. महाभारत युद्धानंतर कलियुगाची सुरवात झाली असे मानले जाते तश्याच प्रकारचा सेट Kalki 2898 AD चित्रपटासाठी उभारला आहे. जसं कलियुगात असुरांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंना “कल्की” अवतार घ्यावा लागतो तशीच काहीशी कथा Kalki 2898 AD चित्रपटाची असेल असं एकंदरीत चित्रपटाच्या ट्रेलरवरून दिसतंय. ( KALKI 2898 AD box office collection )
Kalki 2898 AD चित्रपटामध्ये मुख्य खलनायकाची भूमिका “कमल हसन” करत असून “प्रभास” चित्रपटाचा नायक आहे. आतापर्यंत बॉलीवूडमध्ये चक्क हॉलिवूडला टक्कर देईल अश्या धाटणीचा एकही सिनेमा नव्हता पण Kalki 2898 AD हा चित्रपट ते करू शकतो. Kalki 2898 AD चित्रपटामध्ये वापरले गेलेले CGI आणि VFX इफेक्टस तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. Kalki 2898 AD या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांची चित्रपट बनवण्याची शैली हि काही वेगळीच आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं झालं तर Kalki 2898 AD हा चित्रपट. ( KALKI 2898 AD box office collection )
BRILLIANT BAI GA MOVIE TRAILER :- सात बायकांच्या नादात स्वप्नील जोशींची होतंय तारांबळ जाणून घ्या नक्की विषय काय ते ( KALKI 2898 AD box office collection )
KALKI 2898 AD Box Office Collection नक्की किती झालाय ?
“सॅकनिल्क” च्या वृत्तानुसार KALKI 2898 AD चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ९५.३ कोटींचा बम्पर गल्ला जमवला ( त्यामधले ६५.८ करोड तेलगू भाषेत, ४.५ करोड तामिळ भाषेत, २२.५ करोड हिंदी भाषेमध्ये, ०.३ करोड कन्नड भाषेमध्ये आणि २.२ मल्याळम भाषेमध्ये ) KALKI 2898 AD box office collection
दुसऱ्या दिवशी मात्र KALKI 2898 AD box office collection चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा कमी गल्ला मिळवला तो ५९.३ करोडचा ( त्यामधले ३०.५५ करोड तेलगू भाषेत, ३.३ करोड तामिळ भाषेत, २३ करोड हिंदी भाषेमध्ये, ०.३५ करोड कन्नड भाषेमध्ये आणि २.१ मल्याळम भाषेमध्ये ) KALKI 2898 AD box office collection
तिसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे KALKI 2898 AD box office collection चित्रपटाने थोडा जोर धरला आणि ६६.२ करोडची कमाई केली ( त्यामधले ३२.३५ करोड तेलगू भाषेत, ५ करोड तामिळ भाषेत, २६ करोड हिंदी भाषेमध्ये, 0.४५ करोड कन्नड भाषेमध्ये आणि २.४ मल्याळम भाषेमध्ये ).KALKI 2898 AD box office collection
चौथ्या दिवशी KALKI 2898 AD box office collection चित्रपटाने सगळ्यात सगळ्यात जास्त ८८.२ करोडची मजबूत कमाई केलीय ( त्यामधले ३८.८ करोड तेलगू भाषेत, ५.५ करोड तामिळ भाषेत, ४० करोड हिंदी भाषेमध्ये, ०.७ करोड कन्नड भाषेमध्ये आणि ३.२ मल्याळम भाषेमध्ये )KALKI 2898 AD box office collection
पाचव्या दिवशी KALKI 2898 AD box office collection चित्रपटाने ओव्हरऑल २६.३१ करोडची कमाई करून भारतामध्ये एकूण ३३५.३१ करोडची कमाई केली असून पूर्ण जगभरात एकूण ५०० करोडपेक्षा जास्त कमाई केलीय असं वृत्तावरून सांगण्यात येतंय. येणाऱ्या दिवसात चित्रपट नवनवीन विश्वविक्रम रुचेल आणि भारतातील सगळ्यात जास्त कमाई केलेला चित्रपट बनू शकेल यात वाद नाही. KALKI 2898 AD box office collection
तुम्ही KALKI 2898 AD चित्रपट पाहिलात का जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हला कंमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीची चित्रपट चर्चला फॉलो करायला विसरू नका. KALKI 2898 AD box office collection