Alyad Palyad box office collection day 25 :
गेल्या १४ जूनला “अल्याड पल्याड” हा कॉमेडी हॉरर चित्रपट रिलीज झाला आणि बघता बघता हा चित्रपट ५ कोटींच्या घरात पोहोचला. 7 जूनला रिलीस झालेला “मुंज्या” चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे वळवले आणि त्यानंतर नुकत्याच १४ जूनला रिलीज झालेल्या “अल्याड पल्याड” चित्रपटाने. प्रेक्षकांनी काहींतरी नवीन बघावं थोडंसं हसावं थोडंसं घाबरावं या उद्देशाने निवडलेल्या “अल्याड पल्याड” चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष आवड निर्माण झालीय आणि त्याचं कारण म्हणजे बॅक टू बॅक हाऊसफुल्लची पाटी सिनेमागृहात लागणे. होय ! तुम्ही बरोबर वाचलं गेल्या काही दिवसापासून “अल्याड पल्याड” चित्रपटाला हाऊसफुल्लची पाटी झळकतेय का प्रेक्षकांना हा चित्रपट एवढा आवडतोय चला जाणून घेऊया पूर्ण माहिती. Alyad Palyad box office collection day 25
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Alyad Palyad box office collection day 25
Alyad Palyad box office collection day 25 : ची नेमकी स्टोरी आहे तरी काय ?
असं म्हणतात कि माणसाच्या मनात एकदा भीतीने घर केलं कि माणूस आपल्या स्वतःच्या सावलीलापण घाबरतो. त्याला सतत वाटत असतं कि कोणीतरी त्याच्यासोबत आहे कोणीतरी त्याला लपून बघतंय. कोणीतरी त्याचा पाठलाग करतंय पण खरंच तसं असतं कि हा सगळा खेळ असतो त्याच्या मनाचा ? ( Alyad Palyad Box office Collection Day 25 )
खरंतर चित्रपटाची कथा एका कोंकणातल्या गावमधली आहे जिथे गावातील सगळे लोक प्रत्येक वर्षातले तीन दिवस नदीपलीकडे वसलेल्या एका छोट्या बेटापासून लांब राहतात. कोणीच त्या तीन दिवसामध्ये त्या बेटावरच्या गावाकडे जायची हिम्मत करत नाही जर कोणी तिथे जाताना मागे राहिलं तर त्या गावातील अदृश्य आत्मा तुम्हाला त्यांच्यासोबत घेऊन जातात आणि तसंच काहीसं त्या तीन मित्रांसोबत होतं जेव्हा ते बोटीने नदीपल्याड असलेल्या गावात जायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या नाविकासोबत त्या बेटावर अडकून पडतात. त्यानंतर सुरु होतो असा खेळ जिथे तुमचं मन अगदी सुन्न होतं आणि चालते फक्त त्या अदृश्य आत्म्याची हुकूमत. मनाला खिलवणारा मधेच हसवणारा असा हा “अल्याड पल्याड” या सगळ्यामुळेच लोकांच्या पसंतीस पडला. Alyad Palyad box office collection day 25
सध्या बॉक्स ऑफिसवर “मुंज्या” चित्रपट जोरदार सुरु आहे “चंदू चॅम्पियन” पण हळू हळू जोर धरतोय पण “मुंज्या” च्याच धाटणीचा “अल्याड पल्याड” चित्रपट असल्याने प्रेक्षक मराठीमधला हॉरर कॉमेडी बघायला मराठीकडे वळतायत. सुरवातीला “अल्याड पल्याड” हा चित्रपट साधारणपणे 200 स्क्रीनवर झळकला होता पण आता वाढत्या पब्लिक डिमांडमुळे सध्या त्याच्या स्क्रीनसंख्येमध्ये वाढ करून 300-350 स्क्रीन करण्यात आला आहे. ( Alyad Palyad box office collection day 25 )
चित्रपटाच्या ओपनिंगमधेच चित्रपटाने हाउसफुल्लची पाटी बघीतली आणि ती सलग चौथ्या दिवसपर्यंत. अवघ्या चार दिवसामध्ये चित्रपटाने 1 कोटींचा आकडा पार केलाय आणि येणाऱ्या अक्ख्या आठवड्यामध्ये हा चित्रपट अजून जास्तीत जास्त रेकॉर्ट बनवेल असे चित्रपट समीक्षकांचे अंदाज एकंदरीत “अल्याड पल्याड” चित्रपटाला आहेत. Alyad Palyad box office collection day 25
Alyad Palyad box office collection day 25 :- २५ दिवसात चित्रपटाने किती कमावले
Sacnilk च्या रिपोर्टनुसार Alyad palyad movie ने एवढ्या चार दिवसात 1 कोटींचा टप्पा पार पाडला आहे, हॉरर कॉमेडी चित्रपटाने पहिल्याच दिवशी 0.10 करोड, दुसऱ्या दिवशी 0.20 करोड, तिसऱ्या दिवशी 0.38 आणि चौथ्या दिवशी 0.45 करोड, पाचव्या आणि सहाव्या दिवशी ०.१५ करोड, सातव्या दिवशी ०.१३ करोड कमाई करत आठवड्याला १.३६ करोड एवढा गल्ला जमवलाय आणि तीच प्रथा त्याने सुरु ठेवलीय.
आठव्या दिवशी ०.१७ करोड, नवव्या दिवशी चित्रपटाने तब्बल ०.३९ करोड आणि दहाव्या दिवशी ०.६६ करोडची कमाई केलीय. अकराव्या दिवशी ०.१५ करोड, बाराव्या दिवशी ०.१२ करोड तेराव्या दिवशी परत ०.१५ करोड, चौदाव्या दिवशी ०.०७ करोड आणि पंधराव्या दिवशी ०.०६ करोडची कमाई केली. आतापर्यंत मराठीमध्ये हॉरर कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाने अश्याप्रकारे बॉक्स ऑफिसवर हाउसफुल्लची पाटी लावणे म्हणजे सोन्यापेक्षा पिवळं म्हणायला हरकत नाही. ( Alyad Palyad box office collection day 25 )
चित्रपटाने २५ दिवसात एकूण ५ कोटींचा आकडा पार केलाय. येत्या काही दिवसात जर हा चित्रपट असाच बॉक्स ऑफिसवर झळकत राहिला तर चित्रपट सुपरहिट घोषित होईल त्यामुळे चाहत्यांची या चित्रपटाबद्दल उत्सुकता अजूनच वाढतेय. चित्रपटाचे खास आकर्षण जर बोलायचं झालं तर चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारी कथा आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांची कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पडते. चित्रपटाच्या आकर्षणाचा विषय म्हणायचं झालं तर ती आहे चित्रपटाची खिळवून ठेवणारी कथा योग्य ठिकाणी वापरण्यात आलेलं विनोदशैली. मकरंद देशपांडे, संदीप पाठक, चिन्मय उदगीरकर, गौरव मोरे यांची चित्रपटात असलेली उत्तम कामगिरी. ( Alyad Palyad box office collection day 25 )