Alyad palyad चा ट्रेलर आला आणि काही मिनिटातच नेटकाऱ्यानी दिल्या अशा प्रतिक्रिया
मराठी बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसापासून Naach G Ghuma या चित्रपटाने कोटींच्या घरात कमाई केलीय आणि अजूनही तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार इतक्यात
Alyad palyad च्या ट्रेलर ने नेटकार्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला .
हो तुम्ही बरोबर ऐकलंय जवळपास 2 वर्षांनी मराठीमध्ये हॉर्रोर चित्रपटाचा ट्रेलर लाँच झालाय
जेव्हा आपल्या भोवताली काही गोष्टी आपल्या आकलना पलीकडे घडत असतात आणि त्या भीतीदायक वाटण्याऱ्या गोष्टी जेवहा आपण आपल्या लहानश्या विचारातून समजून घेण्याचा प्रयत्नं करतो तेव्हा त्या गोष्टी अजून उत्कंठा वाढवतात आणि तसाच काही तुमच्यासोबत जाणवेल जेवहा तुम्ही या चित्रपटाचा ट्रेलर बघाल . Alyad palyad हा चित्रपट 14 जुनला प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे असून चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला यूट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर लाँच केल्यावर अल्पावधीतच हा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेंडिंगवर पोहोचला आणि नेटकर्त्यांचे वेगवेगळे प्रतिसाद कंमेंट सेकशनमध्ये दिसलायला लागले .
एकाने लिहिले ” इंटरेस्टिंग फर्स्ट लुक ” तर एक म्हणतो ” खूप मस्त मी तर सिनेमाघरात जाऊन पाहणार “
Alyad palyad ची स्टार कास्ट पहा
गौरव मोरे , मकरंद देशपांडे , सक्षम कुलकर्णी , भाग्यम जैन ,संदीप पाठक , अनुक्ष पिंपुटकर , चिन्मय उदगीरकर , सुरेश विश्वकर्मा आदी कलाकारांची जबरदस्त टीम Alyad palyad चित्रपटात आहे .
Alyad palyad चा ट्रेलर एकदा नक्की पहा