kakuda movie review
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या चित्रपट चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीमुळे प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच गेल्या काही महिनाभर बॉक्स ऑफिसवर “मुंज्या” चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे त्यात तो चित्रपट ठरला हॉरर कॉमेडी जॉनरचा म्हणजेच सोन्याहून पिवळं म्हणायला हरकत नाही. मुंज्याच्या या यशानंतर आदित्य सरपोतदारचा kakuda movie (kakuda movie review ) आजच झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकता अजून वाढल्यात सगळ्यांना वाटतंय कि kakuda movie हा मुंज्यासारखाच असेल पण तसं नाहीय जाणून घ्या नक्की काय ते. ( kakuda movie review )
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) (kakuda movie review)
kakuda movie review “काकुडा” चित्रपट नेमका कसा आहे वाचा
हॉरर कॉमेडी म्हटलं कि त्यात हॉरर आणि कॉमेडी एक एका मापात असले कि चित्रपट बघायला कशी मज्जा येते ना.. गेल्या महिन्यातल्या “मुंज्या”बद्दल बोलायचं झालं तर आदित्य सरपोतदारला हॉरर आणि कॉमेडी या दोघांना एका मापात वापरता आलं. “काकुडा” बद्दल बोलायचं झालं तर हि कहाणी आहे रातौडी नावाच्या एका गावाची जे गाव एका श्रापाने त्रस्त आहे जिथे गावकऱ्यांना दर मंगळवारी संध्याकाळी ७.१५ वाजता घराचा छोटा दरवाजा उघडावा लागतो जर घरातील कोणताही पुरुष सदस्य असं करू शकला नाही तर त्याच्या पाठीवर कुबड येते आणि 13 व्या दिवशी त्या सदस्याचा मृत्यू होतो. गावकऱ्यांना विचारल्यास त्यांच्याकडे याबद्दल वेग-वेगळ्या कथा आहेत. याच रातौडी गावात राहणाऱ्या सनी म्हणजेच saqib saleem याला दुसऱ्या गावातील इंदू म्हणजेच sonakshi sinha हिच्यासोबत प्रेमात पडतो. (kakuda movie review)
ALYAD PALYAD BOX OFFICE COLLECTION DAY 25 : २५ दिवसानंतरपण धमालचं (kakuda movie review )
दोघेही घरातून पळून जाऊन लग्न करतात रातौडी गावातील दर मंगळवारच्या प्रथेप्रमाणे एका मंगळवारी सनीला दार उघडायला उशीर होतो आणि त्याला कुबड येते. त्याच्यासोबत झालेल्या या घटनेबद्दल घरात भीतीचं वातावरण तयार होतं त्यामुळे इंदू त्याला उपचारासाठी दिल्ली एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि तिथे त्या दोघांची भेट होते “घोस्ट हंटर” व्हिक्टर म्हणजेच Riteish deshmukh याच्याशी. त्यानंतर खरंच व्हिक्टर रातौडी गावाला “काकुडा” च्या श्रापातून मुक्त करतो ? कि स्वतःच त्याचा शिकार बनतो ? हे हळूहळू समोर येतं. (kakuda movie review)
चित्रपटाच्या सुरवातीला प्रेक्षकांमध्ये “काकुडा” बद्दल उत्सुकता असते रातौडी गावाला कशाप्रकारे “काकुडा” चा श्राप लागला आणि दर मंगळवारी ७.१५ वाजता गावातील लोक दरवाजा उघडा का ठेवतात याचं कुतूहल सुरवातीला असतं. (kakuda movie review) हा चित्रपट प्रेक्षकांना हसवतो घाबरवतो आणि मधेच डोळ्यात पाणी आणतो. काही ठिकाणी चित्रपट आपली लय हरवलाय असं वाटतं पण मग काही सीनवर तो लगेच आपल्या लयेत आलाय असं वाटतं. या चित्रपटाबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर हा चित्रपट “मुंज्या” आणि “स्त्री” सारखा अजिबात नाहीय हा त्यापेक्षा थोडा हटके आहे असा काहीतरी तुम्हाला नक्कीच वाटेल ( kakuda movie review )
kakuda movie review :- आदित्य सरपोतदारचे दिग्दर्शन कसे आहे ?
नुकत्याच येऊन गेलेल्या “मुंज्या” चित्रपटाच्या अफलातून यशामुळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदारची जबाबदारी kakuda movie review या चित्रपटामुळे वाढली होती. प्रेक्षकांच्या मनात kakuda movie review या चित्रपटाबद्दल तेवढीच उत्सुकता होती जेवढी “मुंज्या” बद्दल होती. kakuda movie review या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर आदित्य सरपोतदारचे दिग्दर्शन ठीक होतं. चित्रपटाचा स्क्रीन प्ले आणखी चांगला होऊ शकला असता काही सीन होते ज्यामध्ये आणखी थोडा मसाला टाकता आला असता. एकंदरीत तुम्हाला जर हॉरर कॉमेडी चित्रपट बघायचा असेल तर kakuda movie review तुम्ही बघू शकता. ( kakuda movie review )
kakuda movie review :- आदित्य सरपोतदार आणि रितेश देशमुख यांनी एकत्र किती सिनेमे केले ?
महाराष्ट्राची सुपरहिट जोडी आदित्य आणि रितेश देशमुख यांनी साल २०१८ ला एकत्र येऊन “माउली” चित्रपट सुपरहिट केला होता. त्यानंतर आदित्य आणि रितेशचा हा दुसरा चित्रपट आहे त्यामुळे प्रेक्षकांना हीच अपेक्षा आहे कि माउलीसारखं हापण चित्रपट सुपरहिट होईल.
kakuda movie review :- कलाकारांचा अभिनय कसा आहे ?
“काकुडा” चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ठीक-ठाक अभिनय केला आहे यापूर्वी तिने यापेक्षाही चांगली कामगिरी केलीय त्यामुळे तिच्याकडून अजून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. अभिनेता रितेश देशमुखची भूमिका चित्रपटात खूप चांगलं काम केलाय त्याबरोबरचं अभिनेता साकिब सलीमने देखील उत्तम अभिनय केलाय. ( kakuda movie review )
तुम्हीसुद्धा kakuda movie पाहिलात का ? जर पहिला असेल तर आम्हाला तुमच्या प्रत्रिक्रिया कळवायला विसरू नका आणि चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका. ( kakuda movie review )