The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती

The Great indian kapil show च्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने तिची दिवंगत आई श्रीदेवी बद्दल एक मोठा खुलासा केलाय.

The Great indian kapil show मध्ये Kapil Sharma सोबत बोलताना ती म्हणाली कि माझ्या आईची पहिली ईच्छा मी ऍक्टर बनावी बिलकुल नव्हती.

सध्या अभिनेता Rajkumar rao आणि Janhavi Kapoor चा “Mr. & Mrs. Mahi” हा चित्रपट रिलीज झालाय आणि दोघेही त्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी बिझी आहेत . असेच चित्रपटाचे प्रोमोशन करण्यासाठी Netflix वरच्या The Great indian kapil show ला गेले असताना कॉमेडी किंग कपिल शर्माशी बोलत असताना ती म्हणाली कि माझ्या आईला मी ऍक्टर बनाव अस कधी वाटलं नाही जान्हवीने करिअरसाठी एक्टिंगसोडून दुसरं प्रोफेशन निवडावं असं श्रीदेवीला वाटायचं .

MR. AND MRS. MAHI :- एका अयशस्वी क्रिकेटरची रोमँटिक लव्ह स्टोरी

The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती
The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती

माझी आई मला नेहमी एक्टिंग पासून लांब ठेवायची :-
The Great indian kapil show मध्ये आलेली जान्हवी कपूर कपिल शर्माशी बोलताना म्हणते कि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी मला नेहमी बॉलीवूड आणि ऍक्टर्सपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करायची. श्रीदेवीचे प्रयत्न असायचे कि जान्हवीने एक्टिंग सोडून दुसऱ्या प्रोफेशनवर लक्ष द्यावं. एवढच नाही आईबद्दल बोलताना जान्हवी म्हणते कि जेव्हा मी छान मेकअप करायची किंवा छान तयार व्हायची तेव्हा आई बोलायची कि जान्हवी तुला माहितीय माझं स्वप्नं काय आहे ? तू एके दिवशी शिकून मोठी डॉक्टर व्हावं आणि लोकांना मदत करावी.
पुढे जान्हवी म्हणते कि माझी लहानपणापासूनची इच्छा होती कि मी एक यशस्वी ऍक्टर व्हावं अगदी माझ्या आईसारखं.

AURON MEIN KAHAN DUM THA :- म्हणत अजय देवगणने केला धमाकेदार टिझर लाँच या अभिनेत्रीसोबत करतोय स्क्रीन शेअर

The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती
The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती

Janhvi Kapoor REACTS To Kapil Sharma Teasing Her With Shikhar Pahariya On ‘The Great Indian Kapil Show’

कपिल शर्मा जान्हवी कपूरची मस्करी करतो :- The Great indian kapil show चा होस्ट आणि कॉमेडीचा किंग कपिल शर्मा नेहमीच शोमध्ये आलेल्या गेस्टची भंकस मस्करी करत असतो आणि गेस्टसुद्धा त्याच्या या मस्करीला स्वीकारतात. “Mr. & Mrs. Mahi” हा चित्रपट प्रोमोट करायला आलेली अभिनेत्री जान्हवी कापूरचीपण तो तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहारिया वरून तिची मस्करी करताना विचारतो कि तुला तुझा लाईफ पार्टनर कसा पाहिजे का तू आता ज्या शिखरावर आहेस तो चांगला आहे ? यावर जान्हवी लाजते आणि म्हणते कि ज्यापण शिखरावर मी आहे खूप खुश आहे.

The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती
The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती

धडक या जान्हवी कपूरच्या डेबू चित्रपटाच्या रिलीजच्या काही दिवसआधीच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं. ती बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची सगळ्यात मोठी मुलगी आहे आईच्या अश्या अचानक जाण्यामुळे ती अजून त्या दुःखातून नीटशी बाहेर आली नाहीय. जान्हवी म्हणते ती अगदी लहानपणापासून तिच्या आईच्या खूप जवळ आहे लहान असताना आई कधी कामानिमित्त बाहेर असेल तर तिला तिची आठवण यायची आणि अशातच आईचं अचानक जाण तिच्या मनाला चटका लावून जाणारं होतं

आईच्या अचानक जाण्याच्या दुःखातून तू कधीपर्यंत सावरशील असं एकदा एका रेपोर्टरने विचारल्यावर ती म्हणाली मला काहीच कल्पना नाहीय कि मी या सगळ्यातून कधी सावरेन मला फक्त एकच सांगायचं आहे कि तुमच्या आई वडिलांची काळजी घ्यायला सुरवात करा . आपण जसे मोठे होतो तसे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो ते आपल्याकडून काहीच मागत नाहीत फक्त आपला थोडासा वेळ त्यांना दिला तरी ते खूप खुश होतात. हल्लीच्या मुलांकडे आई वडिलांसाठी वेळ नसतो आणि हीच मोठी चिंताजनक गोष्ट आहे

जान्हवी कपूरबद्दल

जान्हवीचा जन्म 1997 मध्ये अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्या घरी झाला. तिला एक धाकटी बहीण खुशी कपूर देखील आहे. जान्हवीने शशांक खेतानच्या 2018 च्या रोमँटिक ड्रामा धडकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या काही दिवस आधी श्रीदेवीचा अपघाती मृत्यू झाला. दुर्दैव हेच आहे कि तिचा पहिला चित्रपट तिची आई पाहू शकली नाही आणि तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल तिच्या आईचे काय मत आहे हे तिला कधीही कळू शकले नाही.

जान्हवी कपूरचे आगामी चित्रपट

The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती
The Great indian kapil show :- जान्हवी कपूरने खुलासा केला कि माझ्या आईची मी ऍक्टर व्हावं अशी कधीच ईच्छा नव्हती

जान्हवी पुढे देवरा: पार्ट 1, उल्झ, सनी संस्कार की तुलसी कुमारी आणि सुरियाच्या पुढच्या चित्रपटात दिसणार आहे, ज्याद्वारे ती तामिळमध्ये पदार्पण करणार आहे. देवरा या चित्रपटातून ती तेलगूमध्येही पदार्पण करणार आहे. ती शेवटची नितेश तिवारीच्या बावलमध्ये दिसली होती, ज्यात वरुण धवन सहकलाकार होता.

तुम्हाला जान्हवी कपूरच्या एक्टिंग करिअरबद्दल काय वाटतं आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

जान्हवी कपूर एक डॉक्टर म्हणून यशस्वी झाली असती कि ऍक्टर म्हणून ?

जान्हवी कपूरचा तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता आहे ?

Leave a Comment