Credit :- Google

आयुष उलागड्डे म्हणजेच इंद्रायणी मालिकेतला गोपाळ सध्या फेमस होतोय

मराठी आणि बॉलीवूड सेलिब्रिटीसोबत त्याचे फोटो होतायत वायरल

Credit :- Google

सध्या त्याचा "मुंज्या" चित्रपट कोटींच्या घरात कमाई करतोय

Credit :- Google

चित्रपटाच्या प्रेमीयरसाठी लावली सेलिब्रिटींनी हजेरी पहा कोण कोण आलं होतं

Credit :- Instagram

अभिनेत्री पूजा सावंतचे आयुष उलागड्डेसोबतचे फोटो

Credit:- Instagram

चित्रपटाच्या प्रेमिअरसाठी अभिनेता उमेश कामतनेसुद्धा लावली हजेरी

Credit:- Instagram

अभिनेत्री नेहा पेंडसेंचे आयुष उलागड्डेसोबत

Credit:- Instagram