अभिनेत्री भाग्यश्री दळवींचे महामोहक फोटो
Credit :- Instagram
भाग्यश्रीने नुकतेच गेट वे ऑफ इंडिया जवळ फोटोशूट केलंय
Credit :- Instagram
'भाग्य तु दिले मला' 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेमध्ये ती झळकली होती
Credit :- Instagram
सध्या ती घरोघरी मातीच्या चुलीमध्ये दिसत आहे
Credit :- Instagram
कानात झुमके, सिल्कची काळी साडी, मोकळे केसं या लूकमध्ये दिसतेय खूप मनमोहक
Credit :- Instagram
तिच्या या मनमोहक अदांनी चाहते झालेत खुश
Credit :- Instagram