कृतिका कामराने नुकतच एक फोटोशूट केलं

Credit:- Instagram

हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कृतिका कामरा

Credit:- Instagram

'कुछ तो लोग कहेंगे' मालिकेतून झाली लोकप्रिय

Credit:- Instagram

या मालिकेत तिने डॉ. निधी ची भूमिका साकारली होती

Credit:- Instagram

सोशल मीडियावर कृतिकाचा चांगला वावर आहे

Credit:- Instagram

आता चमकणार नागराज मंजुळेंसोबत 'मटका किंग' मध्ये

Credit:- Instagram